Vasota Fort Tourism : वासोटा किल्ल्याचे पर्यटन कधीपासून होणार सुरू? जंगल ट्रेकिंगसाठी कोणत्या मार्गाने जाल?

Satara Tourism News : दरवर्षी १६ ते २२ ऑक्टोबरच्‍या दरम्‍यान, वासोटा किल्ला पर्यटनासाठी खुला केला जातो.
Vasota Fort Tourism
Vasota Fort Tourismesakal
Updated on: 
Summary

वासोटा पर्यटनासाठी ता. १६ ऑक्टोबरपासून बोटी तयार केल्या होत्या; परंतु पावसामुळे पर्यटन हंगाम पुढे ढकलण्यात आला होता.

कास : सततच्या पावसाने व नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नसल्याने पंधरा दिवस उशिरा सुरू होणारे वासोटा किल्‍ल्‍याचे पर्यटन (Vasota Fort Tourism) आज (ता. एक नोव्हेंबर) पासून सुरू होत आहे. यामुळे बोटचालक, हॉटेल चालकांमध्‍ये आनंदाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Bhalevadi Rural Tourism and Millet Experience
Dapoli Coastline Buzzes with Tourists as Long Weekend Sparks Early Tourism Season
Palghar Tourism
Sambhar and Fawn Captured on Camera
Marathi News Esakal
www.esakal.com