

Chhatrapati Shivaji Maharaj Birth Anniversary
esakal
Shivneri Hindavi Swarajya Mahotsav 2026: राज्याच्या पर्यटन विभागातर्फे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शिवनेरी किल्ला आणि जुन्नर परिसरात "हिंदवी स्वराज्य महोत्सव" उत्साहात साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.