

cargo trains to Bangladesh
esakal
The Indian Railway Station Without Passengers: भारत हा रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत जगातील मोठ्या देशांपैकी एक आहे. दररोज कोट्यवधी, प्रवासी ट्रेनचा वापर करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातायत. जवळच्या स्टेशनवर जाऊन तिकीट काढणे आणि ट्रेन पकडणे ही प्रत्येकाची सवय आहे. मात्र कल्पना करा, एखाद्या भागात रेल्वे स्टेशन असले तरी तिथून तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट खरी आहे.