Budget travel tips
Budget travel tipsEsakal

Budget-Friendly Solo Traveling : उन्हाळाच्या सुट्टीत कमी बजेटमध्ये सोलो ट्रॅव्हलिंग करायचं आहे? तर हे टिप्स नक्की फॉलो करा!

Budget travel tips: उन्हाळाच्या सुट्ट्या म्हणजे मस्ती मज्जा करण्याचे दिवस. जर तुम्ही कमी बजेटमध्ये सोलो ट्रॅव्हलिंग करण्याचा विचार करत असाल, तर हे काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे
Published on

Summer Solo Trip: एक वेळ अशी होती की, आपण सर्वजण मित्र आणि कुटुंबासोबत फिरायला जात असायचं. पण आता ट्रॅव्हलिंगमध्येही बदल दिसून येत आहेत. आणि लोक आता एकटे भटकंती करणे जास्त पसंत करत आहेत. पण सोलो ट्रॅव्हलिंग करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com