

Essential Travel Gear for Girls in Spiti Valley
Esakal
Spiti Travel Tips For Girls: स्पिती व्हॅली हा फक्त एक पर्यटनस्थळ नाही, तो एक अनुभव आहे. समुद्रपाटीपासून १२,००० फुटांहुन अधिक उंचीवर वसलेली ही दरी निसर्गाच्या रौद्र आणि शांत अशा दोन्ही रूपांची ओळख करून देते.