

Summer Travel 2026
sakal
तेहरान : उन्हाळी सुट्ट्या म्हटलं की प्रत्येकजण पर्यटनाचे नियोजन करत असतो. या काळात विमान कंपन्या आणि सरकारला देखील मोठी महसूल प्राप्ती होत असते. यंदा मात्र बाहेर फिरायला जाणे महागणार असून त्याला कारण ठरला आहे, पश्चिम आशियातील संघर्ष.