Summer Travel Booking Tips: उन्हाळी सुट्यांचा प्लॅन करताय? बुकिंगपूर्वी 'या' चुका टाळा, नाहीतर ट्रिपचा मूड खराब होईल
Booking Tips For Vacation: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण थंड हवामान असलेल्या ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करतात. जर तुम्ही अशाच ट्रिपची योजना करत असाल, तर बुकिंगपूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या नाहीतर प्रवासाचा सगळा मूड बिघडू शकतो
Summer Travel Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण थंड हवामान असलेल्या डोंगराळ किंवा निसर्गरम्य ठिकाणी जायचं प्लॅन करतात. शाळांना सुट्ट्या लागतात, तापमान वाढतं आणि त्यामुळे फिरायला जाणं हाच सर्वांचा एकच विचार असतो.