
Indian Places Like Switzerland: स्वित्झर्लंड येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य पाहिल्यावर मन अक्षरशः हरवून जातं. बर्फाच्छादित आल्प्स पर्वत, नितळ नद्या, आणि हिरवीगार डोंगररांग हे सगळं पाहणं म्हणजे एक स्वप्नवत अनुभव. पण, तुम्हाला माहितेय का? भारतातही अशी अनेक ठिकाणं आहेत, जी सौंदर्याच्या बाबतीत स्वित्झर्लंडला तोडीस तोड ठरतात.