

Valentine Day 2026 Travel Tips
Best romantic places to visit in February with girlfriend: दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने कपल्स एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. अनेक वेळा एक जोडीदार दुसऱ्याला प्रपोज करतो, ज्यासाठी ते चांगले लोकेशन शोधतात. एखाद्याचे बजेट थोडेसे वाजवी असेल तर तो अगदी जवळील ठिकाणी जाऊन व्हॅलेंटाईन साजरा करतात. ताजमहाल हे भारतातील अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. ही सुंदर इमारत शाहजहान आणि मुमताज यांच्या प्रेमकथेचे प्रतीक मानली जाते. व्हॅलेंटाईनच्या निमित्तानेही अनेक लोक इथे भेट देतात. पण जर तुम्ही इतर काही चांगले लोकेशन शोधत असाल तर पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.