
Royal Palaces Turned Hotels: भारतामध्ये अनेक ऐतिहासिक राजवाडे आज लक्झरी हॉटेल्समध्ये रूपांतरित झालेले आहेत. एकेकाळी जेथे राजे-महाराजे वास्तव करत असत, तेच राजवाडे आज पर्यटकांसाठी खुली झालेली आलिशान ठिकाणं बनली आहेत. देशभरात अशा १० पेक्षा अधिक पॅलेसेस पंचतारांकित हॉटेल्समध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत.