
Planning A Trip To Thailand: थायलंड ज्याला "स्माईल्सचा देश" म्हटलं जातं त्याचे निळाशार समुद्रकिनारे, रंगीबेरंगी संस्कृती आणि चविष्ट स्ट्रीट फूडमुळे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. विशेषतः भारतातील तरुणांमध्ये ही एक अत्यंत लोकप्रिय ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे.