

Hampi Tourism
Sakal
Hampi Tourism : कर्नाटकात हंपी हे ठिकाण सर्वांत सुंदर आहे. आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि स्थापत्य कलेचा अजोड नमुना असलेले हे सुंदर ठिकाण. हंपी पाहताना जागोजागी आपल्याला आपण एक विशाल साम्राज्य पाहत आहोत हे जाणवतं.