Mathura Kusum Sarovar : गोवर्धन परिक्रमेतील 'गुप्त खजिना'; कुसुम सरोवराच्या खोलीचे रहस्य आजही कायम! वृंदावन-गोवर्धन फिरताना हे ठिकाण नक्की पहा

उत्तर प्रदेशातील ब्रजभूमी ही केवळ भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांसाठीच नव्हे, तर अनेक अध्यात्मिक आणि विस्मयकारक रहस्यांसाठी ओळखली जाते.
kusum sarovar mathura

kusum sarovar mathura

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील ब्रजभूमी ही केवळ भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांसाठीच नव्हे, तर अनेक अध्यात्मिक आणि विस्मयकारक रहस्यांसाठी ओळखली जाते. मथुरा शहरापासून साधारण २८ किलोमीटर अंतरावर, प्रसिद्ध गोवर्धन पर्वताच्या परिक्रमा मार्गात असेच एक रहस्यमयी स्थान आहे, ज्याला 'कुसुम सरोवर' म्हणून ओळखले जाते. या सरोवराच्या सौंदर्याचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथे येतात. परंतु, या सरोवराच्या तळाशी दडलेल्या पौराणिक आणि गूढ कथा आजही लोकांना चकित करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com