Railways fully booked Prayagraj : महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराज गाठण्यासाठी भाविकांना आता अधिक पैसे खर्च करावे लागतात. रेल्वे, बस आणि विमानाच्या भाड्यात विक्रमी वाढ झाल्यामुळे खासगी वाहनांचा वापर वाढला आहे.
नागपूर : प्रयागराज येथे महाकुंभमेळामध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांना आता अधिकचा खिसा हलका करावा लागतो आहे. रेल्वे, बस आणि विमानाच्या भाड्यात विक्रमी वाढ झालेली आहे.