Tirumala Tirupati Balaji Temple: तिरुमला तिरुपती बालाजीचे दर्शनासाठी जाणार आहात? मग रांगेत न थांबता दर्शन घेण्यासाठी 'ही' योजना वाचा!

Tirumala Tirupati Balaji Temple Darshan: तुम्हीही तिरुमला तिरुपतीला जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Tirumala Tirupati Balaji Temple Darshan
Tirumala Tirupati Balaji Temple DarshanEsakal
Updated on: 

Tirumala Tirupati Balaji Temple: दर महिन्याला लाखो भाविक तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात. काहीजण आधीच ऑनलाइन तिकीट बुक करतात, तर काहीजण थेट तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, वाढत्या गर्दीमुळे अनेकदा लांबच लांब रांगा लागतात आणि काही वेळा तिकीट असूनही दर्शन घेता येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com