Budget Friendly Destinations: ना महागडी तिकिटं, ना महागडी हॉटेल्स! फक्त १० हजारांत करा भारतातील 'या' ३ ठिकाणांची सफर

HOW TO PLAN A CHEAP AND AFFORDABLE TRIP IN INDIA: फक्त १० हजार रुपयांत भारतातील ३ सुंदर ठिकाणांची सफर करा. कमी खर्चात सहलीचे नियोजन कसे करावे, जाणून घ्या.
Budget Friendly Travel Destinations in India

Budget Friendly Travel Destinations in India

sakal

Updated on: 

BEST LOW COST HOLIDAY DESTINATIONS IN INDIA: दिवाळीची सुट्टी आता संपत आली असली, तरी पुढच्या महिन्यात बऱ्याच शाळांना ख्रिसमसची सुट्टी लागेल. याव्यतिरिक्त दिवाळीची सुट्टी घेतलीच नसेल आणि तुम्हाला कुठेतरी फिरायला जायची इच्छा असेल, तर भारतात अशी अनेक नयनरम्य ठिकाणं आहेत, जिथे कमी बजेटमध्येही मनसोक्त भटकंती करता येते. तुम्ही जर या ठिकाणी ट्रिपला जाण्यासाठी योग्य प्लॅनिंग केलं तर एकदम बजेट फ्रेंडली दरात, म्हणजेच १० हजारातही करू शकता. चला, जाणून घेऊया या पर्यटनस्थळांविषयी!

Loading content, please wait...