

top travel destinations 2025 like Dubai, Bali, and Phuket.
esakal
Google search trend : 2025 हे वर्ष पर्यटनासाठी खूप खास ठरले. गुगलच्या 'Year in Search' आणि ट्रॅव्हल ट्रेंड्सनुसार जगभरात सर्वाधिक सर्च झालेली टॉप 5 ठिकाणे आहेत दुबई, बाली, फुकेट, दोहा आणि ऑकलंड. ही ठिकाणे लक्झरी, निसर्ग, बीच आणि अॅडव्हेंचरचा परफेक्ट मेळ घालतात. दोन दिवसांच्या शॉर्ट ब्रेकसाठी ही आयडियल आहेत. चला प्रत्येकासाठी बजेट फ्रेंडली प्लॅन पाहूया फ्लाइट, राहणे, जेवण आणि अॅक्टिव्हिटींसह..