थोडक्यात:
प्रवासात पिरियडसाठी सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पॉन्स किंवा मेंस्ट्रुअल कप आणि इतर आवश्यक वस्तू बॅगेत ठेवा.
स्वच्छता राखण्यासाठी वेट वाइप्स, डिस्पोजल बॅग्स आणि वेदनाशामक गोळ्या बरोबर ठेवा.
आरामदायक कपडे आणि हलके स्नॅक्स घेऊन प्रवास करताना पिरियड्सची त्रासदायक स्थिती टाळता येते.