
India’s Must-Visit Destinations for Diwali 2025
sakal
Top 6 Unique Diwali Experiences Across India: भारतीय आणि हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि मोठ्या जल्लोषात साजरा होणार सण म्हणजे दिवाळी. हा फक्त दिव्यांचा सण नाही, तर भारतातील सांस्कृतिक वैविध्यतेचे दर्शन घडवणारा सण आहे. १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आले तेव्हा संपूर्ण अयोध्यानगरी दिव्यांच्या लक्ख प्रकाशात उजळून टाकली होती अशी कथा आहे. पण भारतात अनेक ठिकाणी दिवाळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो.