

home stay subsidy uttarakhand
esakal
राज्यातील पर्यटनाला चालना देतानाच डोंगराळ भागातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्तराखंड सरकारकडून 'ट्रेकिंग ट्रॅक्शन सेंटर होम-स्टे अनुदान योजना' राबवली जात आहे. ट्रेकिंग मार्गांवरील गावांमध्ये पर्यटकांसाठी निवासाची सुविधा निर्माण करण्यासाठी स्थानिक नागरिकांना होम-स्टे बांधकाम किंवा दुरुस्तीसाठी आर्थिक मदत दिली जाते.