Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीमध्ये ढगफुटीची भीषण स्थिती; आजूबाजूच्या भागात प्रवास टाळा, जाणून घ्या कशी आहे परिस्थिती
Uttarkashi Travel Advisory: उत्तरकाशीमध्ये ढगफुटीची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तुम्ही तिथे असाल, तर कृपया प्रवास टाळा. जाणून घ्या सध्या तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे