

800 Year Old Wagheshwar Temple
esakal
Wagheshwar Temple Near Pune: महाराष्ट्रातील धार्मिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. प्राचीन वास्तुकला, ऐतिहासिक संदर्भ आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा संगम असलेली अनेक मंदिरे राज्यभर पाहायला मिळतात. त्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे वाघेश्वर मंदिर. हे मंदिर वर्षातील साधारण आठ महिने पाण्याखाली राहते आणि केवळ चार महिन्यांसाठी भाविकांना दर्शनासाठी खुले होते.