
या वर्षी महाशिवरात्रिचा सण 26 फेब्रुवारी, बुधवार रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी लाखो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. पण तुम्हाला माहिती का महादेवाचे एक असं मंदिर जे जगातील सर्वात उंच ठिकाणी आहे. ज्याचा इतिहास महाभारत काळाशी संबंधित आहे.