
Kumbh Mela tips: यंदा महाकुंब मेळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर २६ फेब्रुवारीला संपणार आहे. या मेळ्यात लाखो भाविक सहभागी होण्यासाठी येतात. जर तुम्ही या वर्षी कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला भेट देण्याचा विचार करत असाल तर पुढील काही सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.