
Holi celebrations in India: भारतातील अनेक सणांमध्ये होळी हा एक विशेष सण आहे, जो अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. यंदा हा सण गुरुवारी, १३ मार्च रोजी साजरा होणार आहे. होळी फक्त रंग उधळण्याचा सण नसून, हे आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत एकत्र येऊन आनंद आणि मजा साजरा करण्याचे एक अनोखे अनुभव असतो.