
Weekend Getaway Bengaluru: मुंबई, दिल्ली किंवा बेंगळुरू सारख्या मोठ्या महानगरांमध्ये आयुष्य नेहमीच धावपळीचं असतं. अशा वेळी मन आणि शरीराला थोडा आराम आणि निसर्गाचा स्पर्श हवा असतो. जर तुम्हाला तसंच काहीतरी शोधायचं असेल, तर बेंगळुरूच्या आजूबाजूच्या या अप्रतिम धबधब्यांना भेट देणं नक्की लाभदायक ठरेल. हे ठिकाण फक्त सुंदरच नाहीत, तर साहस आणि निसर्गप्रेमींसाठी देखील आनंददायक आहेत. चला तर मग, पाहूया बेंगळुरूच्या जवळील ५ खास धबधबे…