Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

Why Chopta is called mini Switzerland of India: उत्तराखंडमधील चोपटा व्हॅलीला ‘मिनी स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’ का म्हणतात, त्याचे निसर्गसौंदर्य, तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला ट्रेकची माहिती जाणून घ्या.
Chopta Valley Travel Guide: The Hidden Himalayan Paradise in Uttarakhand

Chopta Valley Travel Guide: The Hidden Himalayan Paradise in Uttarakhand

Sakal

Updated on

Chopta Valley tourism and trekking guide: चोपटा व्हॅली हे उत्तराखंडमधील एक अत्यंत सुंदर आणि शांत ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 2,680 मीटर (8,793 फूट) उंचीवर वसलेली ही दरी निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगच्या आवडी असणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे. उन्हाळ्यात येथे हवामान सुखद असते, तर हिवाळ्यात संपूर्ण परिसर बर्फाने आच्छादित असतो. त्यामुळे या ठिकाणाला अनेकजण 'भारताचे मिनी स्वित्झर्लंड' असेही म्हणतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com