
National Tourism Day २०२५: भारतात दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश देशाला पर्यटनातून होणारे आर्थिक लाभ समजावून सांगणे आहे. पण हा दिवस साजरा करण्यामागे एक कारण आहे. चला राष्ट्रीय पर्यटन दिनाची माहिती जाऊन घेऊया.