

World Tourism Day 2026: Destinations Rooted in History, Mystery, and Tragedy
esakal
Tourism Day Special: पर्यटन म्हटलं की डोळ्यांसमोर येतात सुंदर समुद्रकिनारे, हिरवेगार डोंगर, ऐतिहासिक किल्ले किंवा आलिशान हॉटेल्स. पण, गेल्या काही वर्षांत जगभरात पर्यटनाचा एक नवा आणि वेगळा प्रवाह लोकप्रिय होत आहे, ज्याला 'डार्क टुरिझम' (Dark Tourism) किंवा 'ब्लॅक टुरिझम' म्हटले जाते.
भीती, मृत्यू, मानवी शोकांतिका आणि ऐतिहासिक शोकांतिकांशी जोडलेल्या ठिकाणांना भेट देणे म्हणजेच 'डार्क टुरिझम'. उत्सुकता, इतिहास जाणून घेण्याची इच्छा आणि एक वेगळा अनुभव घेण्यासाठी जगभरातील पर्यटक या ठिकाणांना पसंती देत आहेत. जाणून घेऊयात 'डार्क टुरिझम' म्हणजे नेमके काय आणि जगातील कोणती ५ प्रमुख ठिकाणे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात!