

ai image trend
esakal
Real Cost of 1980s AI Retro Selfies: सोशल मीडियावर सध्या १९८० च्या दशकातील रेट्रो लूक देणारा 'एआय फोटो ट्रेंड' प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. युजर्स स्वतःचे सेल्फी एआय टूल्समध्ये अपलोड करून जुन्या धाटणीचे कपडे, मोठे केस, जुन्या स्टुडिओचे बॅकड्रॉप आणि फिल्म-टेक्सचर असलेल्या पोर्ट्रेट्समध्ये रूपांतरित करत आहेत.