

Benefits for Traffic Police and Road Safety
Esakal
Bengaluru Engineer’s Innovation in Traffic Management: बेंगळुरू शहरातील सततच्या ट्रॅफिक कोंडीला आणि नियमभंगाला कंटाळून एका इंजिनिअरने भन्नाट हेल्मेट तयार केला आहे. या इंजिनिअरने सध्या दुचाकी हेल्मेटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून एक स्मार्ट मॉनिटरिंग डिव्हाइस तयार केले आहे. हे हेल्मेट रस्त्याचे नियम मोडणाऱ्या चालकांचे फोटो आणि माहिती गोळा करू शकते आणि ते पोलिसांपर्यंत पोहोचवू शकते.