
छत्रपती शिवाजी महाराज यांचा हत्तीवर बसलेला एक भव्य AI निर्मित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 20 सेकंदांच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून, शिवरायांचा दरारा आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे. हा व्हिडिओ AI च्या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आला असून, त्याची वास्तविकता आणि भव्यता पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.