'नववारी साडी, पारंपारिक दागिने' अमेरिकन महिलांचा रथसप्तमीनिमित्त रंगला हळदीकुंकवाचा कार्यक्रम, Viral Video

AMERICAN WOMEN CELEBRATE RATHSAPTAMI IN TRADITIONAL MAHARASHTRIAN STYLE: सध्या सोशल मीडियावर अमेरिकन महिलांचा एक खास व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकन महिलांनी पारंपारिक महाराष्ट्रीय पद्धतीने रथसप्तमी संक्रांत आणि हळदीकुंकू कार्यक्रम साजरा केला आहे.
haldikunku viral video

haldikunku viral video

esakal

Updated on

American Women Win Hearts with Rathsaptami Celebration video: सध्या अनेक जण पारंपारिक प्रथा यांच्याकडे दुर्लक्ष करताना पहायला मिळताय. अनेक लोक कामात इतके व्यस्त झालेत की, ते आपल्या प्रथा परंपरा विसरुन जात आहे. अनेकांनी पाश्चिमात्य विचारसरणीचा अवलंब केलाय. परंतु सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अमेरिकन महिला चक्क पारंपारिक पद्धतीने रथसप्तमी संक्रांतीचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम साजरा केलाय. सध्या सोशल मीडियावर त्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com