
Aniruddhacharya Maharaj: अनिरुद्धाचार्य महाराजांना कोण ओळखत नाही? त्यांची विनोदबुद्धी, समस्येचं निवारण करण्याची कला आणि भरलेला दरबार.. ज्याच्या हातात मोबाईल आहे, त्याला हे बाबा चांगले माहिती आहेत. कुणी काहीही आणि कसाही प्रश्न विचारला तरी बाबा उत्तर देतात. त्यातून झालेल्या विनोदनिर्मितीमुळे त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात.