

Baba Vanga
esakal
सध्या जग अशांततेच्या काळातून जात आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढता संघर्ष, रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील सतत बदलणारी परिस्थिती हे दाखवतात की, जागतिक राजकारण कधीही मोठा वळण घेऊ शकते. अशा वातावरणात बुल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या कालांतराने खऱ्या ठरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.