Barbie Autistic Doll: बार्बीची पहिली ऑटिस्टिक बाहुली लाँच; सोशल मीडियावर जोगदार चर्चा, किंमत आणि खास वैशिष्ट्ये जाणून घ्या

Mattel Launches First Barbie Doll Representing Autism: मॅटलने सादर केलेली पहिली ऑटिस्टिक बार्बी बाहुली; किंमत, वैशिष्ट्ये आणि सोशल मीडियावरील चर्चा जाणून घ्या.
Barbie Launches First Ever Autistic Doll

Barbie Launches First Ever Autistic Doll

sakal

Updated on

Barbie with autism features: लहान मुलांचं आयुष्य गोष्टींचे पुस्तकं, गाणी, कार्टुन्स आणि खेळण्यांभोवतीच फिरत असतं. त्यातही खेळणी मुलांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असतात, जी फक्त मनोरंजनासाठी नसून मुलांची कल्पनाशक्ती, समाजातील आपले स्थान ओळखणे आणि स्वीकार मिळवणे शिकवण्याचाही माध्यम असतात.

मुलं हॉटव्हील्ससारख्या गाड्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सची आवड दाखवतात, तर मुली बार्बी डॉलच्या दुनियेत हरवतात. याच पार्श्वभूमीवर, आधी लबुबु डॉलच्या क्रेझने सोशल मीडियावर खळबळ उडवली होती, तशीच बार्बी आता पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.

मॅटेल कंपनीने बर्बीची पहिलीच ऑटिस्टिक (Autistic) डॉल लाँच केली असून, या डॉलमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मुलांच्या खेळण्यांमध्ये अधिक समावेशकता दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. काही लोकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे, तर काही जणांनी यावर प्रश्नही उपस्थित केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com