Beautiful Women : भारताशेजारीच राहतो असा समुदाय जिथे लोक 150 वर्षांपर्यंत राहतात जिवंत; 80 वर्षांच्या महिलासुद्धा दिसतात तरुण

Hunza valley pakistan beauty : या खास व्हॅलीतील लोक १००+ वर्षे जगतात आणि येथील महिला 80 वर्षे वयातही तरुण मुलींसारख्या तेजोमय असतात
Hunza Valley Longevity, Hunza Diet Secrets, Hunza People Long Life

Hunza Valley Longevity, Hunza Diet Secrets, Hunza People Long Life

esakal

Updated on

पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तानमधील हिमालयाच्या कुशीत वसलेली हुंजा व्हॅली केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नाही, तर तिथल्या लोकांच्या 'सुपरह्युमन' आरोग्यासाठी ओळखली जाते. येथील लोक सरासरी १२० ते १५० वर्षांपर्यंत जगतात असे मानले जाते. विशेष म्हणजे वयाच्या १०० व्या वर्षीही इथले पुरुष शेतात काम करताना दिसतात तर ८० वर्षांच्या महिला तरुण मुलींइतक्याच ग्लोइंग आणि उत्साही असतात. या समुदायाला जगातील सर्वात निरोगी समुदाय म्हटले जाते ज्यांच्याकडे आजारांचे नावही नसते. या भागातील शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त वातावरण या दीर्घायुष्याचा मुख्य आधार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com