Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

kalash tribe love marriage tradition chitral valley : महिलांना विवाहाचा पूर्ण अधिकार आणि चाऊची अनोखी परंपरा..हिंदुकुशच्या कुशीत सिकंदराचे वंशज? या अनोख्या समुदायाची रहस्यमय कहाणी
Kalash Tribe, Kalash Marriage Culture, Chitral Pakistan

Kalash Tribe, Kalash Marriage Culture, Chitral Pakistan

esakal

Updated on

पाकिस्तानच्या हिंदूकुश पर्वत रांगांमधील चित्राल खोऱ्यात राहणारी 'कलाश' (Kalash) जमात ही जगातील सर्वात रहस्यमय आणि आकर्षक जमातींपैकी एक मानली जाते. या जमातीचा इतिहास आणि त्यांची जीवनशैली इतकी वेगळी आहे की ते स्वतःला अलेक्झांडर द ग्रेट (सिकंदर) च्या सैनिकांचे वंशज मानतात. कलाश लोक प्रामुख्याने निसर्गपूजक आहेत आणि त्यांचे सण, परंपरा आणि विशेषतः स्त्रियांना मिळणारे अधिकार त्यांना पाकिस्तानच्या इतर भागांतील रूढिवादापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि प्रगत ठरवतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com