Beed News : दादा, आम्ही शिकायचं की आयुष्यभर ऊसतोड मजुरच राहायचं? चिमूकलीनं अजित पवारांना लिहिलं पत्र, सांगितली ZP शाळेची दुरावस्था

Parbhani Beed zp school girl letter to ajit pawar viral news : शिकायचं की उसतोड करायची? दादा, आयुष्यभर आम्ही उसतोड मंजुरच राहायचं का? बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील चिमूकलीनं अजित दादांना लिहिलं भावनिक पत्र; जिल्हा परिषद शाळेची मन हेलावणारी दुरवस्था सांगितली.
schoolgirl (from a Zilla Parishad school in Kesapuri, Parbhani area, Beed district, Maharashtra)  emotional letter to Deputy Chief Minister Ajit Pawar

schoolgirl (from a Zilla Parishad school in Kesapuri, Parbhani area, Beed district, Maharashtra) emotional letter to Deputy Chief Minister Ajit Pawar

esakal

Updated on

Parbhani zp school girl viral letter : बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील एका शाळकरी मुलीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेले पत्र सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला हात घालत आहे. "दादा, आम्हाला शिकायचंय की आयुष्यभर ऊसतोड मजूरच राहायचं?" असा काळीज पिळवटून टाकणारा प्रश्न या चिमुरडीने उपस्थित केला आहे. हे पत्र केवळ एका मुलीचे नसून ते ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या अंधकारमय भविष्याबद्दलचा एक मोठा आक्रोश आहे. आपल्या पालकांसोबत दरवर्षी ऊसतोडणीसाठी स्थलांतर करावं लागणाऱ्या या मुलांची शिक्षणाची आबाळ या पत्रातून प्रकर्षाने समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

AJINKYA RAHANE'S PARENTS' EMOTIONAL LETTER
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com