येथे लग्न ठरवत नाहीत... प्रेम आपोआप जुळतं! प्यार वाली व्हिलेज स्टोरी.. 90 टक्के लोकांचे प्रेमविवाह, महाराष्ट्राच्या शेजारी आहे गाव

Bhathpor Village: A Place Where Love Marries Tradition: गुजरातच्या भाटपोर गावात प्रेमविवाह परंपरा बनली आहे. येथे ९०% विवाह प्रेमविवाहच असतात आणि तीन पिढ्यांपासून हे चालत आले आहे.
Bhathpor village in Gujarat, where 90% of marriages are love marriages, with full family support—an extraordinary tradition spanning three generations
Bhathpor village in Gujarat, where 90% of marriages are love marriages, with full family support—an extraordinary tradition spanning three generationsesakal
Updated on

भारतात अजूनही बहुतांश विवाह कुटुंब आणि समाजाच्या संमतीने होतात. प्रेमविवाह अजूनही अनेक ठिकाणी अपवादात्मकच मानले जातात. मात्र, गुजरातमधील सूरतच्या जवळ असलेल्या भाटपोर गावातील लोकांची मानसिकता काहीशी वेगळी आहे. येथे ९०% लोक प्रेमविवाह करतात आणि ही परंपरा तीन पिढ्यांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, येथील वृद्धदेखील प्रेमविवाहाला पाठिंबा देतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com