Video Viral: चक्क तोंडाने वाजतोय डीजे! बिहारच्या अवलियाचा व्हिडीओ देशभर व्हायरल

Unbelievable Talent from Bihar: A Boy Mimics DJ Music with Just His Mouth लग्न-समारंभात तुम्ही अनेकदा डीजेच्या मोठ्या आवाजात वाजणारी गाणी ऐकली असतील, ज्यात 'डिकचुक-डिकचुक' सारखी एकच बीट प्रत्येक रिमिक्समध्ये घुमते.
video viral
video viralesakal
Updated on

Social Media: सोशल मीडियावर बिहारमधील एका मुलाचा अद्भुत व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा मुलगा कोणत्याही वाद्याशिवाय केवळ आपल्या तोंडातून डीजेचे सूर आणि गाण्याची बीट्स हुबेहूब काढतो. लोक याला 'देसी बीटबॉक्सिंग' असे म्हणत या तरुणाची खूप प्रशंसा करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com