Viral Video: कुत्रा असलो म्हणून काय झालं? गल्लीतील वाघ मीच... वाघ VS जर्मन शेफर्ड, मालकाचा वाचवला जीव
German Shepherd Confronts the Tiger: मध्यप्रदेशच्या भरहुत गावात जर्मन शेफर्डने वाघाशी भिडून आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवले. त्याच्या धैर्याची गावभर चर्चा सुरू आहे.
A courageous German Shepherd bravely faces a wild tiger to protect its owner, sustaining injuries but saving a family from a dangerous attackesakal
बांधवगड टायगर रिझर्व्हच्या जवळील भरहुत गावात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत एका जर्मन शेफर्ड श्वानाने आपल्या घरातील लोकांचे प्राण वाचवले. रात्री जंगलातून बाहेर आलेल्या वाघाने गावात शिरकाव केला आणि एका कुटुंबाच्या घरात प्रवेश केला.