Viral Video : भर लग्नात मर्डरचा थरार! प्रियकराने वरमालावेळी नवरीवर झाडल्या गोळ्या; नवरदेव बघतच राहिला अन्...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Bihar wedding Viral Video Shocking Incident from Buxar : लग्नमंडपात थरार! बक्सरमध्ये वरमालेवेळी नवरीवर गोळीबार, प्रियकराचा एकतर्फी प्रेमातून बदला घेतल्याची घटना
Buxar Bride Shot video, Aarti Kumari Shot, Wedding Varmala Attack

Buxar Bride Shot video, Aarti Kumari Shot, Wedding Varmala Attack

esakal

Updated on

Bihar Bride Video : बिहारमधील बक्सर जिल्ह्यात चौरसा नगर पंचायत परिसरात मंगळवारी २४ फेब्रुवारीला रात्री ११ च्या सुमारास एका १८ वर्षीय वधूवर भर लग्नात गोळीबार करण्यात आला. आरती कुमारी असे या वधूचे नाव असून लग्नातील सर्वात महत्त्वाचा विधी असलेल्या वरमाला समारंभासाठी ती स्टेजवर उभी होती. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून नवरदेवचे व्हराड आले होते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र त्याच वेळी आरोपीने स्टेजवर चढून अत्यंत जवळून आरतीच्या पोटावर गोळी झाडली ज्यामुळे ती जागीच कोसळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com