

CES 2026 AI gadgets include a longevity mirror, a mind reading headset, and Black Mirror–style futuristic health innovations
esakal
CES 2026 मध्ये लास वेगासमध्ये झालेल्या जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनात काही असे गॅझेट्स आले ज्यांनी सर्वांना थक्क करून टाकले. ही उपकरणे फक्त तंत्रज्ञान नाहीत, तर आपल्या आयुष्याच्या अगदी जवळ आहेत. आरोग्य, मन, आठवणी आणि नातेसंबंधांमध्ये शिरलेली आहेत. ब्लॅक मिरर सिरिजसारखी ही कल्पना आता वास्तवात उतरली आहे