Viral News : अरूंद विहिरीत अडकलेल्या भटक्या कुत्र्याला लोकांनी ३ वर्षे दिले अन्न, मग 'असा' वाचवला जीव, नेमकं काय घडलं?

Dog rescued from well : एक भटके कुत्रे सुमारे ४०–५० मीटर खोल अरुंद विहिरीत अडकले. हे कुत्रे जवळपास तीन वर्षे त्या विहिरीत अडकून होते आणि बाहेर येणे त्याच्यासाठी अशक्य झाले होते. स्थानिक लोकांनी दररोज अन्न टाकून त्या कुत्र्याचा जीव तीन वर्षे वाचवला.
Rescue team members carefully pull a stray dog out of a deep well in Yantai, China, after the animal survived nearly three years trapped inside with the help of food provided by local residents.

Rescue team members carefully pull a stray dog out of a deep well in Yantai, China, after the animal survived nearly three years trapped inside with the help of food provided by local residents.

esakal

Updated on

चीनच्या शांगदांग प्रांतातील यांताई शहरात एक अतिशय भावुक आणि प्रेरणादायी घटना घडली आहे. एक पांढरा रंगाचे भटके कुत्रे सुमारे तीन वर्षे म्हणजे २०२३ पासून – एका ४० ते ५० मीटर खोल, जुन्या आणि मोकलल्या विहिरीत अडकले विहिर अरुंद असल्याने भिंत निसरडी असल्याने तसेच खाली उतरण्याचा रस्ता खूपच अवघड असल्याने कुत्र्याला बाहेर काढणे जवळजवळ अशक्यच होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com