Viral Video: बाहुलीसारखा चेहरा गायब… खरं रूप समोर येताच 1.4 लाख फॉलोअर्स कमी! ब्युटी फिल्टरनेच बुडवलं इन्फ्लुएंसरचं करिअर?

Beauty Filter Viral Video : लाईव्ह व्हिडिओदरम्यान अचानक बंद झाला ब्युटी फिल्टर, काही सेकंदांत उघड झाली खरी ओळख; १.४ लाख फॉलोअर्सनी पाठ फिरवल्याने सोशल मीडियावर खळबळ
Beauty Filter Fails Live: Influencer Loses 140,000 Followers in Seconds, Internet Shocked

Beauty Filter Fails Live: Influencer Loses 140,000 Followers in Seconds, Internet Shocked

esakal

Updated on

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील लोक आपली प्रतिमा अधिक आकर्षक आणि परिपूर्ण दाखवण्यासाठी ब्युटी फिल्टर्सचा वापर करतात. काहींसाठी हे केवळ मनोरंजनाचे साधन असते, तर काही जण याचा वापर आपली खरी ओळख लपवण्यासाठी करतात. मात्र, या फिल्टर्समुळे वारंवार वाद निर्माण होत असतो. अशाच एका प्रसंगाने सोशल मीडियाला हलवून टाकले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com