समुद्राच्या तळाशी फ्रिज-वॉशिंग मशीनचा ढीग! जहाजाचा शोध घेताना शास्त्रज्ञांना दिसले धक्कादायक दृश्य

Scientists Discover a Graveyard of Washing Machines and Refrigerators : मेक्सिकोच्या आखातात दीड किलोमीटर खोलवर बुडालेल्या कंटेनरमधील फ्रिज, फ्रीझर आणि वॉशिंग मशीनचा साठा आढळला.
Scientists discover refrigerators, freezers and washing machines scattered across the seabed 1.5 kilometres below the surface in the Gulf of Mexico

Scientists discover refrigerators, freezers and washing machines scattered across the seabed 1.5 kilometres below the surface in the Gulf of Mexico

esakal

Updated on: 

मेक्सिकोच्या आखातात समुद्रात बुडालेल्या जहाजाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या अमेरिकन शास्त्रज्ञांना एक अनपेक्षित दृश्य पाहायला मिळाले. समुद्राच्या पृष्ठभागापासून तब्बल दीड किलोमीटर खोलवर त्यांना फ्रिज, फ्रीझर आणि वॉशिंग मशीनचा मोठा साठा आढळून आला. सुरुवातीला हा परिसर एखाद्या बुडालेल्या जहाजाचा अवशेष असल्याचे संशोधकांना वाटले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समुद्राच्या तळाशी पडलेल्या घरगुती उपकरणांचा ढीग त्यांच्या निदर्शनास आला. 2017 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागर आणि वातावरणीय प्रशासनाच्या (NOAA) मोहिमेदरम्यान हा शोध लागला होता.

Loading content, please wait...