
Hotel 7777: तुम्ही कधी धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर या भागात गेलात तर तुम्हाला हॉटेल, धाबे यांची जंत्रीच दिसेल. विशेष म्हणजे सगळ्यांना भरपूर गिऱ्हाईकं आहे.. कुणीच नाराज नाही. त्यातही सध्या धाराशिव जिल्ह्यातले हॉटेल्स भलेतच गाजत आहेत. हॉटेल भाग्यश्री हे टॉप फेमस हॉटेल झालंय.