

famous trees for making alcohol
esakal
LIQUOR MAKING TREES : आपल्याला झाड म्हंटले की फळे, फुले आणि सावली याच गोष्टी लक्षात येतात. पण तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की काही झाडे दारू म्हणजेच मंदी बनवण्यासाठी वापरली जातात. आता तुम्ही महानाल दारू तर ऊस किंवा फळांपासून बनते तर हा झाडांचा उपयोग कुठून आला..चला तर मग आज जाणून घ्या अशा तीन झाडांबद्दल, ज्यांच्यापासून नैसर्गिकरित्या मद्यनिर्मितीसाठी जगप्रसिद्ध आहेत. या झाडांपासून दारू कशी बनवली जाते आणि त्यांचे महत्त्व काय आहे..