
Social Media Viral: सोशल मीडियाला लोक कितीही शिव्या घालत असले तरी कधीकधी असे व्हिडीओ व्हायरल होऊन जातात, ज्यामुळे प्राण्यांच्या भावविश्वाचा अंदाज येतो. प्राण्यांनाही माणसांप्रमाणेच भावभावना असतात आणि ते व्यक्तही करत असतात. असाच एक श्वानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कुठल्याही भावनिक माणसाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.